Skip to product information
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 299.00
दुर्गभ्रमंती... हे सकाळ कोल्हापूर युनिटने २०२१ मध्ये प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकाचे पुस्तकीय प्रारूप. राज्यात ४५४ हून अधिक किल्ले असून, राज्य व केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागांतर्गत अंदाजे ९० किल्ले आहेत.
प्रत्येक दुर्ग वेगळी गोष्ट आपल्याला शिकवून जातो. * अनेक दुर्ग गिर्यारोहकांना धाडस करण्यासाठी खुणावत असतात. त्यांचा रोमांचकारी वेध या पुस्तकातून घेतला आहे.
* दुर्ग संरक्षणासाठी तोफांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या तोफांची सुरुवात कशी झाली, त्याचा वेधही यामध् हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours