Skip to product information
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 299.00
Author:
Deepak Parakhi | दीपक पारखी
Pages:
206
Publisher:
Sakal Publications | सकाळ पब्लिकेशन्स
Language:
Marathi
Overview:
• लेखक दीपक पारखी लिखित ‘एक... दोन... तीन...’ या कथासंग्रहात एकूण ४१ कथा असून त्याद्वारे मानवी जीवनातील विविध विषय त्यांनी हाताळले आहेत. • यातील काही कथा या ‘मिताक्षरी’ शैलीतील असून, मानवी जगण्याचा परीघ वाढवणाऱ्या आणि वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या या कथा आहेत. • जगता जगता जगणं कसं बघायचं, कसं अनुभवायचं, काय सोडायचं, काय घट्ट धरून ठेवायचं हे सूत्र या कथासंग्रहाचे आहे. • वाचकांना भावतील, त्यांच्या आतल्या भावनांना ओळखता येईल अशा या वाचनीय लघुकथा आहेत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available