Skip to product information
एक गोष्ट वेस्पाटलेली | Ek goshta vespatleli
Sale price  Rs. 206.00 Regular price  Rs. 275.00
Pages: 156
Language: marathi

एका कॉमन मित्राच्या ओळखीतून अभिव्यक्ती अनुरागच्या फ्लॅटमध्ये शेअर बेसिसवर राहायला येते आणि मग सुरू होतो दोन अजब गजब व्यक्तींच्या आयुष्याचा सफरनामा… दारूपार्ष्या, सुट्टा, रात्र रात्र जागून गप्पा, जुन्या गाण्यांचा नॉस्टॅल्जिआ, सुख-दुःखातली सोबत, सगळंच चिलॅक्स आयुष्य ! एकमेकांच्यात इमोशनली इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं असतं खरं, पण हळूहळू ते एकमेकांकडे आपल्या मनातल्या नाजूक, हळव्या जखमा उघड करतात… जवळ येऊ लागतात… आणि मग सुरू होते गुंतागुंत… ओढाताण… मनांची, शरीरांची… भांडणं, अबोला, राग, चिडचिड अशा साऱ्यांतून त्यांचं नातं तावून-सुलाखून निघतं का? त्यांच्या नात्याच्या गाठी सुटतात की गुंततच जातात ? मैत्री, प्रेम, दुश्मनी असं कोणतंही नाव देण्यापलीकडे गेलेल्या नात्याची… एक गोष्ट वेस्पाटलेली

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

एक गोष्ट वेस्पाटलेली | Ek goshta vespatleli

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like