Skip to product information
Ek Zunj Gongatashee | एक झुंज गोंगाटाशी by Dr. Yeshwant Oke | डॉ. यशवंत ओक""
Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 300.00
Language: Marathi

Ek Zunj Gongatashee | एक झुंज गोंगाटाशी हा गोंगाट म्हणजे केवळ ध्वनिप्रदूषण नाही. ही झुंज केवळ ध्वनिप्रदूषणाशी नाही.

अतिक्रमणं करणार्‍या आणि जमिनी बळकावणार्‍या लँडमाफिया, राजकारणी, उद्योजक अन् नोकरशहा यांच्या अभद्र युतीशीही समांतरपणे द्यावा लागलेला लढा म्हणजे ही झुंज. ध्वनिप्रदूषणाविरोधात न्यायालयीन लढे देणार्‍या वैद्यकीय व्यावसायिकाचं रूपांतर सजग, कृतिशील लढवय्यात कसं झालं, हा प्रवास उलगडणारी – हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

एक झुंज गोंगाटाशी | Ek Zunj Gongatashee

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like