Skip to product information
एलिफन्ट्स् कॅन रिमेंबर | Elephants Can Remember by मधुकर तोरडमल | Madhukar Toradmal
Sale price  Rs. 207.00 Regular price  Rs. 230.00
Language: Marathi

हर्क्युल पायरो कड्याच्या टोकावर उभा होता. इथेच काही वर्षांपूर्वी एक दुर्दैवी अपघात घडला होता. पाठोपाठ दोन मृतदेहही सापडले होते... एका जोडप्याचे.

दोघांचीही हत्या बंदुकीनेच झालेली होती. पण नेमकं कुणी कुणाला मारलं होतं? संगनमतानं केलेली ती आत्महत्या तर नव्हती? की वासनेनं प्रवृत्त केलेला खून?

की थंड डोक्याने केलेली हत्या? पायरो भूतकाळ खणत जातो आणि त्याला शोध लागतो- ‘जुन्या पापांच्या सावल्या खूप लांब असतात.’ ‘अतिसुंदर... आपल्याला जे माहीत करून घ्यायचं आहे तेच ती सांगते. त्याव्यतिरिक्त दुसरं काहीही नाही.’ - द टाइम्स हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

elephants-can-remember

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like