Skip to product information
इव्हिल अंडर द सन | Evil Under The Sun by मधुकर तोरडमल | Madhukar Toradmal
Sale price  Rs. 234.00 Regular price  Rs. 260.00
Language: Marathi

सूर्यप्रकाशावर मनापासून प्रेम करणार्‍या अर्लेना स्ट्युअर्टचं तांबूस शरीर समुद्रकिनारी पालथं पहुडलेल असणं ही नेहमीचीच बाब होती. फक्त आज सूर्य नव्हता...

गळा आवळून तिचा खून करण्यात आलेला होता. जेव्हापासून अर्लेना या रिसॉर्टवर आली होती.

तेव्हापासूनच हर्क्युल पायरोला समुद्रकिनार्‍यावरचं वातावरण लैंगिक वासनेनं तापलेलंच जाणवत होतं. पण वरवर वासनेनं प्रवृत्त होऊन केल्यासारखा दिसणारा हा खून विचार करून, ठरवून केलेली पूर्वनियोजित अशी अधिक क्रूर हत्या तर नव्हे? हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

evil-under-the-sun

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like