Skip to product information
Ganpat Family In New York | गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क By Ashok Mankar | अशोक मानकर
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Pages: 198
Language: Marathi

पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातलं समाजजीवन, माणसांचे इरसाल नमुने प्रथितयश लेखक शंकर पाटील विलक्षण पद्धतीनं उभे करत. त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्तिरेखा जिवंत होत वाचकांसमोर साकारत. त्या मातीचा गंध शब्दांत प्रभावीपणे टिपण्यातून हे घडत असे. वन्हाड-विदर्भातल्या व्यक्तिरेखा आणि समाजजीवन अशाच प्रकारे आपल्या विनोदी कथांतून कुणी साकारत असेल तर ते अशोक मानकर. विविध मासिकं आणि दिवाळी अंकांतून अस्सल वऱ्हाडी बाजाचं लेखन अशोक मानकर करत आलेले आहेत. 'गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क' मधून अशोक मानकरांची 'वन्हाड एक्स्प्रेस' वाचकांना रंजक सैर करून आणल्याशिवाय राहणार नाही.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Ganpat Family In New York | गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क By Ashok Mankar | अशोक मानकर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like