Skip to product information
Gav Tas Changal
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 399.00
Overview:
‘गाव तसं चांगलं’ हे लेखकाच्या ‘पूर’ नावाच्या गावाचे चरित्र आहे. गावकरी, गावातील नातेसंबंध,गावच्या मातीची लेखकाला असलेली ओढ या गोष्टी ठळकपणे जाणवतात. काळानुसार गावात घडणारे सामाजिक बदल, नात्यांमधील वाढता कोरडेपणा आणि शहरीकरणाचा शिरकाव लेखक संवेदनशीलतेने मांडतो. गावात घडत असलेले परिवर्तन अटळ असल्याचे मान्य करूनही लेखकाच्या मनातील सल स्पष्टपणे जाणवतो. खुमासदार बोलीभाषा, सहजसुंदर शैली आणि ओघवते कथन यामुळे ही गावकथा वाचकाला भावनिकरित्या गुंतवून ठेवते आणि स्वतःच्या गावाची आठवण करून देते. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like