Skip to product information
घरीच बनवूया बाहुल्या आणि खेळणी | Gharich Banvuya Bahulya Aani Khelni by D. S. Etokar avilable at The Pustakwala store
Rs. 100.00
Language: Marathi

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बाहुल्यांचे आकर्षण असते. छोट्या मुलांना बाहुलीसोबत खेळताना वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. लहान मुली आपापल्या घरून बाहुल्या आणून त्यांना कपड्यांनी, दागिन्यांनी, फुलांनी सजवून भातुकलीचा खेळ खेळतात व बालपण रम्य करतात.

प्रस्तुत पुस्तकात वेगवेगळ्या बाहुल्या आणि खेळणी कशा तयार करायच्या, याची माहिती व तंत्र दिलेले आहे. हे तंत्र अगदी सहज सोपे आहे. लहान मुलांना याचा वापर करून नवनवीन खेळणी बनवता येईल.

शिवाय याने पालकांचीही महागडी खेळणी घेण्यापासून सुटका होईल आणि नवनिर्मितीचा आनंद घेण्याबरोबरच मुलांची सर्जनशीलता वाढीला लागेल. आपण स्वत: बनवलेली खेळणी मुले मोठ्या आस्थेने खेळतील. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Gharich Banvuya Bahulya Aani Khelni | घरीच बनवूया बाहुल्या आणि खेळणी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like