Skip to product information
GITAYOG : ADHYAY 17
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Overview:
डॉ. श्री बालाजी तांबे यांनी साम मराठी या वाहिनीवर श्री गीतायोग - शोध ब्रह्मविद्येचा या कार्यक्रमात एकविसाव्या शतकाचा संदर्भ ठेवून केलेल्या भगवद्गीतेच्या श्लोकांच्या विवेचनावर आधारित या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीत व मनःस्थितीत सुखशांती व अंतिम कल्याणाची विद्या देणारी ब्रह्मविद्या या चिंतनातून आपल्यासमोर उलगडली जाते. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like