Skip to product information
GITAYOG : ADHYAY 18
Sale price  Rs. 405.00 Regular price  Rs. 450.00
Pages: 328
Language: Marathi

डॉ. श्री बालाजी तांबे यांनी साम मराठी या वाहिनीवर श्री गीतायोग - शोध ब्रह्मविद्येचा या कार्यक्रमात एकविसाव्या शतकाचा संदर्भ ठेवून केलेल्या भगवद्गीतेच्या श्लोकांच्या विवेचनावर आधारित या पुस्तकाची मांडणी केलेली आहे.

सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीत व मनःस्थितीत सुखशांती व अंतिम कल्याणाची विद्या देणारी ब्रह्मविद्या या चिंतनातून आपल्यासमोर उलगडली जाते. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Gitayog : Adhyay 18 | गीतायोग : अध्याय १८

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like