Skip to product information
गोल्ला समाजाचा इतिहास | Golla Samajacha Itihas by डॉ. धोंडीराम वाडकर | Dr. Dhondiram Wadkar
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 150.00
Language: Marathi

गोल्ला समाजातील विविध सामाजिक व सांस्कृतिक परंपरांवर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. ऐतिहासिक-भौगोलिक माहितीच्या दृष्टीने हे संशोधन महत्वाचे आहे.

डॉ. वाडकर यांच्या या लोकसाहित्यविषयक संशोधनाने तौलनिक अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.

मानववंशशास्त्राच्या अधिक संशोधनासाठी हा अभ्यास मौलिक आहे. हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Golla Samajacha Itihas | गोल्ला समाजाचा इतिहास

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like