Skip to product information
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Author:
Kiran Barve | किरण बर्वे
Pages:
130
Publisher:
Manovikas Prakashan | मनोविकास प्रकाशन
Language:
Marathi
Overview:
गोष्टी गणिताच्या ‘अधिक मनोरंजक आणि बुद्धीला खाद्य देणारा भाग गमतीदार कोड्यांपासून चालू होतो. सम-विषम संख्यांच्या साध्या नियमातून व्यवहारात उपयोगी पडणारी उदाहरणे अफलातून आहेत.’ या पुस्तकाचा उपयोग आई-बाबा, घरातील दादा किंवा ताई सुट्टीच्या जमलेल्या बालगोपाळ मंडळींना खेळातून गणित शिकवण्यासाठी करू शकतील. मनोरंजनाबरोबरच आनंददायी शिक्षण म्हणजे साखर लावलेले बदाम-काजू! - डॉ. मंगला नारळीकर, प्रस्तावनेतून... Goshti Ganitachya | गोष्टी गणिताच्या Kiran Barve | किरण बर्वे हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available