Skip to product information
GST Sarvansathi | GST सर्वांसाठी by Satish Shewalkar | सतीश शेवाळकर""
Sale price  Rs. 176.00 Regular price  Rs. 220.00
Overview:
New'GST - वस्तू - सेवा - कर. म्हणजे नेमके काय काय येते या नव्या करप्रणालीत ? या नव्या व्यवस्थेने गोष्टी महाग होणार की स्वस्त ? माझा हॉस्पिटलचा अन् औषधांचा खर्च वाढणार का ? माझ्या कारखान्यातील उत्पादनाची किंमत मी वाढवायची की घटवायची ? आणि किती ? मुलीचं लग्न काढलंय. कार्यालय अन् केटरिंगचा खर्च वाढणार की वाचणार ? माझा मुलगा अमेरिकेला चाललाय शिकायला. विमानाच्या तिकिटात किती फरक पडणार ? छोटंसं जनरल स्टोअर माझं, पण त्यात किती तरी लहान-मोठया वस्तू. आता त्यांच्या किमती कशा ठरवायच्या ? • बडया कारखानदारांपासून छोटया-मोठया व्यापाऱ्यांपर्यंत • डॉक्टरांपासून औषधविक्रेत्यांपर्यंत • मालवाहतूक, प्रवासीवाहतूकदारांपासून ब्यूटीसलून चालवणाऱ्यांपर्यंत • नोकरी करणाऱ्या पगारदारांपासून उद्योजक अन् बांधकाम व्यावसायिकांपर्यंत • घरमालक-भाडेकरूंपासून हॉटेल अन् चित्रपट व्यावसायिकांपर्यंत • लेखक-प्रकाशक-मुद्रकांपासून कलाकार अन् क्रीडापटूंपर्यंत • उत्पादक अन् सेवापुरवठादारांपासून सामान्य ग्राहकांपर्यंत प्रत्येकाच्या दैनंदिन अन् व्यावसायिक जीवनावर परिणाम घडवणाऱ्या GST - गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचे सोपे विवरण करणारे GST - सर्वांसाठी
Book cover type

You May Also Like