Skip to product information
Gun Ghein Awadi
Sale price  Rs. 450.00 Regular price  Rs. 499.00
Overview:
o डॉ. अलका देव मारुलकर o विदुषी पद्मा तळवलकर o पंडित शरद साठे o पंडित अरुण कशाळकर o पंडित उदय भवाळकर o पंडित विद्याधर व्यास o विदुषी जयश्री पाटणेकर o पंडित सत्यशील देशपांडे o पंडित सुरेश तळवलकर o पंडित बबनराव हळदणकर o पंडित कमलाकर जोशी · या संगीताचार्यांनी, गुरूंकडून मिळालेल्या घराणेदार तालमीला स्वत:च्या कल्पकतेची जोड देऊन आपली गायकी कशी घडवली, हे सांगणारा विस्तृत परिचय · संगीत क्षेत्रातील अभ्यासू संवादकांनी घेतलेल्या त्यांच्या प्रकट मुलाखती. · मुलाखतींदरम्यान झालेल्या गायनाच्या प्रात्यक्षिकांचे यू ट्यूब रेकॉर्डिंग पाहण्यासाठी क्यू आर कोड · भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध सांगीतिक संकल्पनांचा परिचय · संगीतोपासकांना दिशा दाखवणारे प्रेरक पुस्तक · संगीत अभ्यासक आणि आस्वादक अशा सर्वांसाठी संग्राह्य पुस्तक अरविंद शंकर परांजपे o व्यवसायाने अर्थसल्लागार असणारे अरविंद परांजपे तबलावादक आहेत. o बीएससी, सीएस आणि सीएमए असे शिक्षण o आर्थिक विषयावर विविध नियतकालिकांमधून विपुल लेखन. o ‘धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड’ व ‘मंत्र गुंतवणुकीचा’ ही पुस्तके प्रकाशित o पं. जी. एल. सामंत आणि पं. सुरेश तळवलकर यांच्याकडे तबल्याचे शिक्षण o साथसंगत आणि एकल तबलावादनाचे देश-विदेशात कार्यक्रम o तबला या वाद्याची सप्रयोग ओळख करून देणारा ‘तब भी बोला’ हा विशेष कार्यक्रम ते सादर करतात. o ‘कलापिनी, तळेगाव’ आणि ‘दाबके ट्रस्ट, पुणे’ यांच्या मार्फत शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी मैफिली, कार्यशाळा आणि व्याख्यानांचे आयोजन करतात · संपदा मंदार थिटे o संगीत अलंकार, एम.ए. (ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ) o संगीत अध्यापक म्हणून कार्यरत o वडील पं. कमलाकर जोशी, विदुषी जयश्री पाटणेकर आणि डॉ. माधुरीताई जोशी यांच्याकडे गाण्याचे शिक्षण. नाट्यसंगीतासाठी गुरुवर्या जयमालाबाई शिलेदार ह्यांचे विशेष मार्गदर्शन. o नाट्यसंगीतातील शोधनिबंधासाठी केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे दोन वर्षांकरता दिली जाणारी अभ्यासवृत्ती मिळाली होती. · ‘कलापिनी’ने निर्मिलेल्या संगीत नाटकांत त्यांनी प्रमुख भूमिका · राज्यस्तरीय संगीत नाट्य स्पर्धेत रौप्यपदक; नाट्यपरिषद पुणे, तळेगाव, पिंपरी चिंचवड शाखांचा युवा गौरव पुरस्कार; पुणे मराठी ग्रंथालयाचा नरहरबुवा पाटणकर पुरस्कार · ‘स्वरकमलांजली’, ‘देणे गंधर्वांचे’, ‘शरदाची स्वरसंपदा’ या सीडींमध्ये गायन; दूरदर्शनवर तसेच देश-विदेशात सुगम संगीत आणि नाट्यसंगीत कार्यक्रम हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like