Skip to product information
गुप्तहेर बहिर्जी नाईक|Gupther Bahirji Naik
Rs. 120.00
Overview:
शिवकाळातील गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्यावर आधारित हे पुस्तक आहे. यात अफझलखान वध, शाहिस्तेखान, उंबरखिंड लढाई, आग्र्याहून सुटका, सुरतेची स्वारी व पन्हाळ्यावरून सुटका या प्रसंगामध्ये बहिर्जी नाईक यांचे योगदान काय होते हे लेखिकेने या पुस्तकात सांगितलेले आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like