Skip to product information
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
सर्वांच्या तोंडचं पाणी पळवणा-या पेट्रोलियम नावाच्या ज्वालाग्राही पदार्थाची रंगतदार कथा आहे ही... वैज्ञानिक-आर्थिक-राजकीय-लष्करी अशा विविध अंगांनी रंगत गेलेलं ऐतिहासिक नाटय असंख्य प्रसंगांच्या मालिकेतून उलगडून दाखवणारं पुस्तक आहे हे...
जगभर चौकस नजरेनं फिरून आलेल्या एका चाणाक्ष पत्रकारानं लिहिलेलं सध्याच्या अत्यंत हॉट टॉपिकवरचं, नेमकी माहिती देणारं उत्कंठावर्धक पुस्तक आहे हे... हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours