Skip to product information
हॅन्डल विथ केअर | Haendal Vith Kear
Rs. 110.00
Pages: 104
Language: Marathi

ही कादंबरी म्हणजे मनुष्यजातीच्या अस्तित्वाची न संपणारी गोष्ट आहे. एका अर्थी लेखिकेचा हा व्यक्ती आणि समष्टीच्या अर्थाने चिंतनशील उत्क्रांत प्रवासच आहे. मनुष्यजातीविषयीची त्यांची चिंतनशीलता तुम्हा-आम्हाला अंतर्मुख करून जीवनाला सामोरे घेऊन जाणारी अशी आहे. ही न संपणारी गोष्ट तुमची, आमची सर्वांचीच आहे. या कथेतील पात्रांना लेखिका खेळवत नाही तर, ही पात्रे लेखिकेलाच न संपणाऱ्या मानवी जीवनाच्या अस्तित्त्वाला स्वीकारायला लावतात. मानवी जीवनातले सर्व तऱ्हेचे अंतर्विरोध, भावनांचा कल्लोळ आणि अगतिकता सर्वच काही — मानवी जीवनाचे जे भले-बुरे आहे ते या कादंबरीतून व्यक्त होते. लेखिकेने केलेला मानवी जीवनाचा हा प्रत्यय तुम्हा-आम्हाला अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही. सरासरी आयुष्याच्या मर्यादा ओलांडून हा जीवनाचा खळाळता पारदर्शी प्रत्यय, प्रवास, ही नेव्हर एंडिंग स्टोरी तुम्हालाही सर्जनशीलतेचा अनुभव देऊन जाईल.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

हॅन्डल विथ केअर | Haendal Vith Kear

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like