Skip to product information
हॅंगमन | Hangman by Jyoti Pujari
Sale price  Rs. 198.00 Regular price  Rs. 220.00
Language: Marathi

फाशी शब्द ऐकला किंवा उच्चारला तरी आपण अस्वस्थ होतो . त्या दोन शब्दात एक भयावह थरारता आहे .

पण हीच भयावह थरारता जेव्हा एखाद्याच्या जीवनाचा , उपजीविकेचा भाग बनते तेव्हा … ही हॅंगमन कथा आहे , त्याच्या आत्मक्लेषाची आणि त्याला अपेक्षित असलेल्या मुक्तीच्या शोधाची , या मानसिक कोलह्लात त्याची होणारी फरपट , तुरुंग , त्यांचे आयुष्य , कुटुंब आणि बाजूचे जग या सगळ्यांचा वेध घेणारी ही कादंबरी वाचकाला वेगळ्या जगाचा परिचय करून देते . हॅंगमन ही मनोवेदनांचा प्रवास मांडणारी कादंबरी आहे , त्याप्रमाणेच एका सामाजिक विषयाला स्पर्श करणारी कादंबरी आहे . हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Hangman | हँगमन

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like