Skip to product information
Haravlelee Trophy | हरवलेली ट्रॉफी
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 150.00
Pages: 93
Language: Marathi

Haravlelee Trophy ( हरवलेली ट्रॉफी ) ‘शारदा सहनिवास म्हणजे सतत काही ना काही उलथापालथ चालू असणारं जग. त्यात सगळ्यात भाव खाणार्या गोष्टी म्हणजे बॅडमिंटनचा खेळ अन् गणेशोत्सवाचं नाटक. ‘आंतर सहनिवास बॅडमिंटन करंडक शारदा सहनिवासने कसा जिंकला ?

तो करंडक हरवला कसा ? अन् त्याचा शोध कसा लागला ? या सार्याचा गणेशोत्सवाच्या नाटकाशी काय संबंध ?

दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या खुसखुशीत, खमंग शैलीत उलगडलेल्या धमाल अन् कमाल आठवणी ! Publisher : Rajhans Prakashan Author: Dilip Prabhavalkar हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Haravlelee Trophy | हरवलेली ट्रॉफी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like