Skip to product information
Hasgat | हसगत by Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर""
Sale price  Rs. 252.00 Regular price  Rs. 280.00
Pages: -
Language: Marathi

Hasgat | हसगत हे पुस्तक ‘गमतीदार’ आहे, ते अशा अर्थानं की, गालांत हसण्यापासून तो थेट खळखळून धबधबा फुटल्यासारखं हसण्यापर्यंत हसण्याचे विविध प्रकार यातून अनुभवता येतात. खुमासदार शैलीतले यातले लेख खूपच वाचनीय झाले आहेत. कधीही कंटाळा आला तर उघडावं आणि एखादा लेख वाचून मिटून ठेवावं, असं हे पुस्तक आपल्या मिटलेल्या चित्तवृत्ती उजळून टाकतं. - जयवंत दळवी प्रभावळकरांच्या विनोदात उपहासानं जग सुधारण्याचा हेतू नसतोच.

असतो तो आनंद देणं – हा एकमेव हेतू. लावायचीच झाली, तर त्याला पुष्कळ प्रतिष्ठित लेबलं लावता येतील; परंतु प्रभावळकरांच्या ‘असली’ विनोदाला ती लावू नयेत, या प्रांजळ मताचा मी आहे. याचं एकमेव कारण म्हणजे तो स्वतंत्र आहे. त्याचं घराणं कोणतं, हा गहन प्रश्न पढीक विद्वानांवर सोपवावा.

- मं. वि. राजाध्यक्ष हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

हसगत | Hasgat

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like