Sale price  Rs. 351.00 Regular price  Rs. 390.00
Pages: 254
Language: Marathi

हे पुस्तक पाकिस्तानच्या अंतर्गत कारभारावर प्रकाश तर टाकतंच; शिवाय तेथील दहशतवादाचं अक्राळविक्राळ रूपही मांडतं. बेनझीरची हत्या होऊन पाच वर्षं पूर्ण होतील; पण अद्यापही तिच्या हत्येचे मारेकरी सापडलेले नाहीत. या हत्येचा तपास पूर्ण झाल्याचं सांगितलं जातं; पण या हत्येमागच्या सूत्रधारांची नावं जगाला कळलेलीच नाहीत. पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकार आमिर मीर यांनी या प्रकरणाचा मुळाशी जाऊन शोध घेतला आणि मग हे पुस्तक लिहिलं आहे.

पाकिस्तानातील "द न्यूज इंटरनॅशनल' या इंग्रजी दैनिकात सध्या सहायक संपादकपदी काम करत असलेल्या मीर यांच्याकडे रिपोर्टिंग करत असताना "पाकिस्तान पीपल्स पार्टी ' हा बीटच होता, त्यामुळे ते बेनझीरला जवळून ओळखत असत. त्या पक्षाच्या हालचाली आणि त्या पक्षाच्या विरोधकांच्या कारवाया या सगळ्यांशी त्यांचा परिचय होता. त्यामुळंच बेनझीरची हत्या झाल्यावर प्राण पणाला लावून त्यांनी या हत्येचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शोधयात्रेची ही कहाणी म्हणजे हे पुस्तक.

या पुस्तकाचा मराठी अनुवाद मिलिंद कोकजे आणि सुजाता देशमुख या दोन पत्रकारांनी केला आहे

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Hatya Benazir Bhuttonchi ka ani Kashi | हत्या बेनझीर भुत्तोची का आणि कशी By Amir Mir Milind Kokaje Sujata Deshamukh | आमिर मीर मिलिंद कोकजे सुजाता देशमुख

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like