Skip to product information
Havamanshastradnya anna Mani | हवामानशास्त्रज्ञ अन्ना मणी अन्नाच्या वाढदिवसाला तिच्या घरच्यांनी हिऱ्याचे कानातले भेट दिले. पण तिला ते मुळीच आवडले नाही.
तिला एकच भेट हवी होती - पुस्तकांची ! अन्ना पुढे मोठी हवामानशास्त्रज्ञ झाली.
तिला कुठल्या अडचणींना तोंड द्यावे लागले, तिने काय काय कष्ट सोसले आणि तिने कोणते शोध लावले ? चला, या पुस्तकात वाचू या. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours