Skip to product information
He Dukkha Kunya Janmache | हे दु:ख कुण्या जन्माचे by Mangala Athalekar | मंगला आठलेकर""
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 150.00
Language: Marathi

He Dukkha Kunya Janmache | हे दु:ख कुण्या जन्माचे ‘एकटी‘ राहणारी बाई म्हणजे समाजाच्या मनात प्रचंड शंका ! तिचं वर्तन, तिचा दिनक्रम,तिच्याकडे येणारे जाणारे लोक - सगळयावर समाजाची बारीक नजर !

जिला स्वेच्छेनं एकटेपणी जगायचंय किंवा जिच्यावर नाइलाजानं एकटं जगण्याची वेळ आलीय, अशा स्त्रीची मन:स्थिती समाजाला कशी कळणार ? बहुतेक स्त्रिया लग्न करतात, म्हणून प्रत्येकीनं लग्न केलंच पाहिजे, ह्या सक्तीच्या जीवनपध्दतीचं तिला ओझं होतंय, त्या विरोधात तिला काही म्हणायचंय, ते ऐकण्याची तयारी समाज केव्हा दाखवणार ?

विधवेला,घटस्फोटितेला, अविवाहितेला सर्वांत अधिक दु:ख आपणच देतो, हे इतर स्त्रियांना कधी समजणार ? -एकटेपणी जगणा-या स्त्रियांच्या मनाचा विषण्ण करणारा शोध. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

हे दु:ख कुण्या जन्माचे | He Dukkha Kunya Janmache

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like