Skip to product information
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
या पुस्तकात एका छंदवेड्या माणसाच्या विविध छंदांचे एकत्रित चित्रण आहे. गिर्यारोहण, चित्रपटांचे, गीतांचे रसग्रहण, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे संवेदनशील टिपणत्यांनी या पुस्तकातून केले आहे.
वैविध्यपूर्ण छंदांना शब्दबद्ध करण्यासाठी लेखकाने ब्लॉग लेखनाचेतंत्र वापरलेआहे. त्यांच्या २०१९ ते २०२१ या काळात लिहिलेल्या ब्लॉग लेखनाचे हे पुस्तकरूपआहे.
वाचकांना त्यांच्याच भावना या लेखनातून व्यक्त झाल्यासारखे वाटेल असे प्रेरणादायी पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours