Skip to product information
सकाळची न्याहारी हा आपल्या दैनंदिन आहारातील अतिशय महत्त्वाचा भाग. सकाळच्या धावपळीत कमीत कमी वेळात तयार होणाऱ्या कोणत्या सोप्या रेसिपी आपल्या ब्रेकफास्टसाठी करता येतील याचे मार्गदर्शन करणारे पुस्तक.
आहारतज्ज्ञ डॉ. सीमा सोनीस यांनी दिलेला आहारशास्त्रीय ट्विस्ट या पारंपरिक आणि आधुनिक अशा १०१ पाककृतींना वैशिष्ट्यपूर्ण हेल्दी ब्रेकफास्ट १०१ रेसिपी बनवतो. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours