Skip to product information
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Author:
Dr. Seema Sonis | डॉ. सीमा सोनीस
Pages:
136
Publisher:
Sakal Publications | सकाळ पब्लिकेशन्स
Language:
Marathi
Overview:
झटपट आणि सकस टिफिनची रेसिपी धावपळीच्या जीवनात आपण स्वत:च्या शरीराला आहारात शॉर्टकट मारायची सवय लावून घेतो. आपल्या या सवयीमुळे हळूहळू घरातल्या मंडळींचीही सवय बदलते. लहान मुलं असो किंवा मोठी मंडळी असो, आहार समतोल असेल तर आरोग्यही सुदृढ राहतं. असा हेल्दी टिफिन रोज करून देता यावा यासाठी गृहिणींना उपयुक्त अशा टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available