Skip to product information
Hedly aani me | हेडली आणि मी हेडलीचं व्यक्तिमत्व आकर्षक. वागणं सभ्य अन् सुसंस्कृत.
स्वभाव नम्र, ऋजू, मनमिळाऊ. स्वत:च्या वडलांकडून मायेचा ओलावा न मिळालेल्या राहुलला हेडलीता सहवास म्हणजे मनाला उभारी देणारं हक्काचं विश्रांतीस्थान वाटू लागलं.
पण हेडलीच्या चेह-यावरचा हा दिखाऊ मुखवटा जेव्हा दूर झाला, तेव्हा- २६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील हल्लाचं नियोजन करणारा भेसून सैतानी चेहरा राहुलसमोर आला तेव्हा- हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours