Skip to product information
Overview:
महासागराचा इतिहास म्हणजे त्यातील बेटांचा इतिहास, साहसी प्रवास, जहाजांचे जाणे-येणे, त्यातील वादळे, अपघात असाच असतो. अशा प्रकारे, प्रत्येक महासागराचा इतिहास लिहिता येण्यासारखा आहे. मराठीमध्ये तरी अशा प्रकारचा महासागराचा इतिहास प्रथमच प्रसिद्ध होतो आहे. इतिहास व भुगोलाचे अभ्यासक व विद्यार्थी या वेगळ्या पुस्तकाचे स्वागत करतील अशी खात्री आहे. हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available