भारतातील कृषी संस्कृतीतून जन्माला आलेला तंत्राधारित हिंदू धर्म आणि अफगाणिस्तानात स्थापन होऊन नंतर विस्थापितांच्या मार्फत भारतात आलेला आणि धर्मप्रचार व धमांतराच्या सहाय्याने काही प्रमाणात येथे पसरलेन्ना वेदिक धर्म या दोन सर्वस्वी भित्र स्वतंत्र धर्मधारा।
वैदिकांच्या सातत्यपूर्ण प्रचारामुळे हिंदूंना चेदांजवळ जाऊ दिले नसूनही त्यांचा धर्म मात्र वेदप्रणित आहे. अर्वाचिन असूनही वैदिक संस्कृत भाषा हीच पुरातन आहे असा गैरसमज सामान्यांचाच नाही तर विद्वानांचाही झाला, असे असले तरी आजही या दोन्ही धर्मामधील सीमारेषा स्पष्ट आहे.
प्राचीन काळापासून सर्व धार्मिक, भाषिक व सांस्कृतीक इतिहासाचा सप्रमाण आढावा घेत हिंदू व वेदिक धर्माचाचतचे अनेक कूटप्रश्न या पुस्तकाता सोडवण्यात आले आहेत. धर्माच्या अभ्यासकांना आणि सर्वसामान्य वाचकांनाही धर्मतिहासावर अभिनय प्रकाश टाकणारा हा ग्रंथ उपयुक्त ठरेल!
Pickup available at HO
Usually ready in 24 hours