Skip to product information
Hirwa Lena
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 199.00
Overview:
· ‘ हिरवं लेणं ’ हा कवयित्री विद्या पानपाटील - वाघ यांचा पहिला काव्यसंग्रह आहे . · शेती , शेतकरी , निसर्ग , पंचतत्त्व आणि मानवी जीवन यातून साकारलेल्या या काव्यरचना आहेत . · या काव्यसंग्रहातील कवितांची जातकुळी शेतीनिष्ठेचा वारसा जपणारी आहे . · कृषिसंस्कृतीतल्या नोंदी कवयित्रीने आपल्या प्रगल्भ आणि चिंतनपर शैलीत केल्या आहेत . · हा काव्यसंग्रह म्हणजे शेती - मातीची प्रेरक गाथा खुलवत निसर्गाचं अमीट देणं मनस्वी साजरं करणारं संग्राह्य असं ‘ हिरवं लेणं ’ आहे . हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like