Skip to product information
Industrial Anubhavnacha Khajina | इंडस्ट्रियल अनुभवांचा खजिना By Vinayak Vaze | विनायक वझे
Rs. 180.00
Pages: 110
Language: Marathi
Overview:
श्री. विनायक बड़झे यांना वेगवेगळ्या इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशनमधल्या कामाचा चाळीसवषपिक्षा जास्त अनुभव आहे. त्यांत प्रायव्हेट लिमिटेड, लिमिटेड, केंद्र सरकार नियंत्रितकंपन्यांचा समावेश असून, लिमिटेड मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांचा कालावधी अधिक आहे. राज्यसरकार नियंत्रित कंपन्यांमध्येही काम केल्याचा अनुभव असून, या कंपन्यांची मॅन्युफॅक्चरिंगअॅक्टिव्हिटी विविध क्षेत्रांत होती. उदाहरणार्थ टेक्स्टाईल, इंजिनीअरिंग व पेपर इंडस्ट्री. त्यामुळेसाहजिकच अनेक प्रकारची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींबरोबर काम करण्याचा भरगच्चअनुभवांचा लाभ झाला. तसंच महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भौगोलिक ठिकाणांचा किंवा शहरांच्याअनुभवांचाही यात अंतर्भाव आहे. त्यामुळे चाळीस वर्षांच्या दीर्घ कालावधीत भल्या-बुऱ्याप्रसंगांना सामोरं जाण्याचा योग अनेकदा आला असेल, तर नवल ते काय!सध्या त्यांची स्वतःची 'बझे प्लेसमेंट सर्व्हिसेस' ही नावाजलेली प्लेसमेंट कन्सल्टन्सी गेली १९ वर्ष कार्यरत आहे. पुण्यामधे 'ट्रस्टेड नेम इन पुणे' या नावानं ती प्रसिद्ध आहे. Our aim is to create happiness' हे त्याच्या प्लेसमेंटचं ब्रीदवाक्य असल्यानं त्यांच्याकडे येणारी व्यक्ती कधीही नाराज होऊन जात नाही, अशी त्यांची खासियतच आहे.प्रकाशित साहित्याचा अनुभव गाठीशी नसला, तरी त्यांनी चार एकांकिका व एक कादंबरीचं लेखन केलं असून, एकांकिकेचे प्रयोग करण्याचा योग आला आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Industrial Anubhavnacha Khajina | इंडस्ट्रियल अनुभवांचा खजिना By Vinayak Vaze | विनायक वझे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like