Skip to product information
Sale price
Rs. 160.00
Regular price
Rs. 200.00
Overview:
Ishawasyam Idam Sarvam...Ek Aakalan Prawas | ईशावास्यम् इदं सर्वम्…एक आकलन-प्रवासईशावास्य उपनिषद् म्हणजे सर्वांत महत्त्वाचं उपनिषद्. `बाकी सर्व धर्मग्रंथ अचानक नष्ट झाले आणि केवळ या उपनिषदातला पहिला मंत्र हिंदूंच्या स्मरणात राहिला, तरी हिंदू धर्म चिरंतन टिकेल, असं महात्माजींनी म्हटलं होतं. त्या उपनिषदाचा सखोल अर्थ समजून घेण्यासाठी एका संवेदनशील कवयित्रीनं केलेल्या वैचारिक प्रवासाचा आलेख... ईशावास्यम् इदं सर्वम्... एक आकलन-प्रवास '

Pickup currently not available