Skip to product information
जाहल्या काही चुका.. नीज माझ्या नंदलाला.. या चिमण्यांनो परत फिरा रे.. कळीदार कपूरी पान.. गेले ते दिन गेले! सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।। बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात.. शुक्रतारा मंद वारा.. लळा जिव्हाळा शब्दच खोटे! जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा.. जादू अशी घडे ही, या दोन लोचनांची.. ही
आणि अशीच एकाहून एक सरस गाणी रुतून राहिली मनामनांत, त्यांचा रसास्वाद आहे या पुस्तकाच्या पानापानांत... संगीतकार श्रीनिवास खळे
Pickup available at HO
Usually ready in 24 hours