Skip to product information
Jagnyachya jalatya vata by Uttam Kamble
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Pages: 196
Language: Marathi

माणसाला जगायला खूप आवडतं पण सार्‍यांच्याच वाट्याला काही सुलभ आयुष्य कधी येत नाही. मुठीतून निसटणारं आणि व्यवस्थेच्या जबड्यात जाणारं आयुष्य ओढून घेणारे आणि त्याला जमेल तसा आशय देणारे अनेक जण मी पाहिले आहेत. मला अशी लढती आणि जळतीही माणसं पाहायला, त्यांना समजून घ्यायला खूप आवडतं.

तर काही जण श्‍वासा-श्‍वासासाठी, काही जण घासा-घासासाठी तर काही जण व्यवस्थेचा फासा उलटवून टाकण्यासाठी लढत असतात. या सार्‍यांतून जगण्याची वाट तापत जाते, स्फोटक होते; तर अनेक वाटा जळत्याच राहातात. त्यातूनही जगणं पुढं सरकत राहातं.

अशा अनेकांच्या जगण्याच्या जळत्या वाटा मी पाहिल्या आणि त्या शब्दबद्ध केल्या. वाटा जरी जळत्या असल्या तरी त्या प्रचंड ऊर्जा देणार्‍याही आहेत. मला ऊर्जा देणार्‍या वाटा वाचकांनाही ऊर्जा देत राहतील, असा मला विश्‍वास आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Jagnyachya Jalatya Vata | जगन्याच्या जळत्या वाटा

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like