Skip to product information
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
हवामानबदल, रासायनिक खते यांमुळे जमीन दिवसेंदिवस नापीक होत आहे. परंतु सूक्ष्मजीवशास्त्राच्या साहाय्याने अलीकडच्या काळात जमिनीची सुपीकता वाढवणे तंत्र विकसित केलं गेलं.
अशा कमी खर्चिक शेतीतंत्राद्वारे उत्पादन वाढवण्याच्या आधुनिक पद्धतीची माहिती देणारं आणि त्यातून शेतकऱ्याला सधन करणारं हे पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours