Skip to product information
Jatichi Khadadi by Mukund kule
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Pages: 90
Language: Marathi

भौगोलिक परिस्थिती, सामाजिक, आर्थिक स्तर आणि उपलब्ध होणारी संसाधनं असे सभोवतालचे घटक माणसाच्या जगण्यावर, विकासावर जमा परिणाम करतात तसाच ते खाद्य पदार्थ बनवण्याच्या पद्धतीवरही परिणाम करत असतात. त्यातूनच त्या त्या परिसराची, समाजाची आणि त्या त्या जातीची स्वतःची अशी एक खाद्यसंस्कृती तयार होते.

किंबहुना परंपरागत असे विशिष्ट खाद्यपदार्थ हे त्या त्या समूहाची अभिमानास्पद ओळख बनतात. त्यामुळे त्या त्या समूहाकडून आपापले पदार्थ जात जपावी इतक्या आत्मीयतेनं त्याच्या मूळ चवीसह जपले जातात आणि त्यातून घडत जाते विविधतेतील एकता ! अशा आपल्या समृद्ध पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणारी ही अनोखी जातीची खादाडी!

आपल्या संग्रही हवीच.... Jatichi Khadadi | Mukund kule जातीची खादाडी | मुकुंद कुळे हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Jatichi Khadadi | जातीची खादाडी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like