Skip to product information
Jay Deva Gajanana
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Pages: 132
Language: Marathi

गणेशविज्ञानाचे शास्त्रशुद्ध संशोधन व गणेशतत्त्वाचे सखोल चिंतन श्रीगणपती अथर्वशीर्षाच्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ व गूढार्थाचे वर्णन गणेशोपासनेमागील विज्ञानाची उकल श्रीगणेशाच्या अवतार कथा व त्यामागील शास्त्रार्थाचे विवेचन दैनंदिन तसेच नैमित्तिक उपासनेसाठी उपयुक्त गणेशमंत्र, गणेशस्तोत्र, ध्यानाचे महत्त्व व त्यामागील अर्थाचे स्पष्टीकरण हे देवा गजानना, तू आमच्यावर प्रसन्न हो असे मनोभावे सांगण्यासाठी गणेशोत्सव कसा साजरा कराक, याचे मार्गदर्शन वाईट विचारांचे प्राबल्य, मानसिक ताण, चुकीचे निर्णय घेणारी बुद्धी आणि हलके हलके होणारा स्मृतिभ्रंश हे प्रकार सध्या समाजात वाढलेले दिसतात. अशा या कलियुगातील त्रासातून मुक्ती देणारी गणेशोपासना का, कधी व कशी करावी, हे सांगणारे श्रीगुरु डॉ.

बालाजी तांबे यांच्या अनुभूतीतून साकारलेले पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Jay Deva Gajanana | जय देवा गजानना

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like