Skip to product information
Rs. 150.00
जीवन जगण्यासाठी, नोकरी-व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक दहा जीवन कौशल्यांबद्दलची उपयुक्त माहिती. ही कौशल्ये कशी आत्मसात करावीत, जीवनात वापरावीत याची संपूर्ण माहिती. एकविसाव्या शतकात सर्वात उपयोगी असणारी ही जीवन कौशल्ये वापरुन तुम्ही तुमचे जीवन सुखी आणि आनंदी करु शकता. रोजच्या जीवनातील आव्हाने समर्थपणे पेलायची असतील, स्पर्धेत पुढे रहायचे असेल तर, हे पुस्तक तुम्ही जरुर वाचायलाच हवे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours