Skip to product information
Jevha Me Jaat Chorli Hoti | जेव्हा मी जात चोरली होती By Baburao Bagul | बाबुराव बागुल
Rs. 200.00
Pages: 89
Language: Marathi
Overview:
'जेव्हा मी जात चोरली होती ' यातील प्रत्येक कथेतील माणसे कुठल्या तरी टोकाला जाऊन पोहोचली आहेत. सुडाच्या, संतापाच्या, दु:खाच्या, दैन्याच्या अशा टोकावर जाऊन पोहोचलेली आहेत की कुठल्या क्षणी त्यांचा कडेलोट होणार आहे हे कळत नाही.

You May Also Like