Skip to product information
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Jhep Ghe | झेप घे... फाळणीच्या वणव्यात होरपळलेलं एक निराधार सिंधी कुटुंब.
त्या कुटुंबातला कोवळ्या वयाचा एक किशोर समुद्रापार सफरीवर निघाला - दुबई नावाच्या दूरदेशी. त्यानं हाल सोसले, कष्ट उपसले, व्यावसायिक जोखिमा पत्करल्या.
आणि स्वत:चं समृद्ध उद्योगविश्व उभारलं. जिद्द, चिकाटी, उद्योगधंद्यानंमधलं चातुर्य अन् वागण्या-बोलण्यातलं माधुर्य यांचं जणू बाळकडूच प्यालेल्या सिंधी समाजाच्या अन् सिंधी व्यक्तिमत्त्वाच्या बहुविध पैलूंचं दर्शन घडवणारी आत्मकथा. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours