Skip to product information
Jhep Ghe | झेप घे... by Arun Mande | अरुण मांडे""
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Pages: -
Language: Marathi
Overview:
Jhep Ghe | झेप घे... फाळणीच्या वणव्यात होरपळलेलं एक निराधार सिंधी कुटुंब. त्या कुटुंबातला कोवळ्या वयाचा एक किशोर समुद्रापार सफरीवर निघाला - दुबई नावाच्या दूरदेशी. त्यानं हाल सोसले, कष्ट उपसले, व्यावसायिक जोखिमा पत्करल्या. आणि स्वत:चं समृद्ध उद्योगविश्व उभारलं. जिद्द, चिकाटी, उद्योगधंद्यानंमधलं चातुर्य अन् वागण्या-बोलण्यातलं माधुर्य यांचं जणू बाळकडूच प्यालेल्या सिंधी समाजाच्या अन् सिंधी व्यक्तिमत्त्वाच्या बहुविध पैलूंचं दर्शन घडवणारी आत्मकथा. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like