Skip to product information
जंम्बो कलरिंग बुक 2 | Jumbo Colouring Book 2 by Rahul Shinde avilable at The Pustakwala store
Rs. 100.00
Overview:
चित्र काढणे ही कला असली तरी चित्रं काढण्यासाठी आणि त्यात रंग भरून ते सुशोभित करण्यासाठी काही तंत्र आत्मसात करावी लागतात. ती तंत्र आत्मसात करून कोणालाही चित्रकार होता येते. प्रस्तुत पुस्तकातील चित्रे रंगवून मुलांमधील चित्रकलेचं कौशल्य विकसित होण्यास नक्कीच मदत होईल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like