ज्योतिबाचं बालपण, तारूण्य आणि असुरांसोबतचे भयंकर युद्ध म्हणजेच 'दख्खनचा राजा- ज्योतिबा' ही कादंबरी रत्नासुराच्या जाचाला कंटाळून अंबाबाईने ज्योतिबाला मदतीला बोलवणे, पण रत्नासुराला मारले चोपडाई देवीने. असे का झाले ? कसे झाले ? याचे उत्तर म्हणजेच ज्योतिबा ही कादंबरी. यमाईदेवी, चोपडाईदेवी कोण होत्या, त्यांचा संघर्ष काय होता, याचे उत्तर सांगणारी सहजसोपी मराठी कादंबरी म्हणजेच ज्योतिबा. महाराष्ट्रातल्या दैवतांच्या संघर्षाची गोष्ट सांगणाऱ्या खंडोबा आणि अंबालक्ष्मी या कैलासवंशी कांदबरीमालिकेचा तिसरा खंड म्हणजेच ज्योतिबा. इयत्ता पाचवी-सहावीतील मुलांनाही समजेल अशा सहजसोप्या भाषेत लिहिलेली आणि तरुणी पिढीसमोर पुराणकथांना उलगडणारी कादंबरी म्हणजेच ज्योतिबा.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours