Skip to product information
ka..ka.. Computercha | क.. क.. कॉम्प्यूटरचा by Ravindra Desai | रविन्द्र देसाई""
Sale price  Rs. 248.00 Regular price  Rs. 275.00
Pages: -
Language: Marathi

८५ वर्षांच्या आपल्या अल्पशिक्षित आईलासुध्दा अल्पावधीत संगणक शिकवणा-या या जन्मजात लोकशिक्षकाचे संगणक शिक्षणाचे हे मजेदार पुस्तक आहे. एखाद्या विनोदी कादंबरीप्रमाणे एका बैठकीतच तुम्ही ते जेव्हा हातावेगळे कराल तेव्हा संगणकाबाबतची तुमची भीतीच गेलेली असेल असे नव्हे, तर तुम्हाला स्वत:मध्येही एक वेगळेपण जाणवेल.

संगणक विषय सोपा करणारे अंक-लिपीपेक्षाही सोपे असे सचित्र पुस्तक. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

क.. क.. कॉम्प्यूटरचा | ka..ka.. Computercha

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like