Skip to product information
Sale price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
कहाणी चटणीची मिटक्या मारत खायचा चटणी हा पदार्थ भारतीय जेवणातील एक अविभाज्य घटक आहे. म्ऱुणाल तुळपुळे यांनी लिहिलेलं कहाणी चटणीची हे पुस्तक तोंडी लावण्याचे पदार्थ करताना आपल्या स्वयंपाकघरातील मार्गदर्शक ठरेल.
लेखिकेनं अभ्यासपूर्वक ही माहिती गोळा करून इतक्या चटकदारपणे ती मांडली की, वाचताना तोंडाला पाणी सुटते. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours