Skip to product information
Kaju Lagawad Prakriya Tantr Mantr
Sale price  Rs. 203.00 Regular price  Rs. 225.00
Pages: 144
Language: Marathi

लागवडीसाठी योग्य जमिनीची, योग्य जातीची निवड कशी करावी? बियांपासून लागवड आणि जुन्या काजूफळबागांचे पुनरुज्जीवन काजूबागेची मशागत कशी करावी?

पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय आणि रासायनिक खते, रोग, किडी आणि त्यांचे नियंत्रण कोणती आंतरपिके घ्यावीत? काढणी कशी आणि कधी?

मनुष्यबळ व्यवस्थापन काजूबिया, काजूबोंडे, काजू टरफले यांवरील विविध प्रक्रिया उद्योग काजू लागवड व प्रक्रिया उद्योगासाठी साहाय्यभूत ठरणाऱ्या विविध शासकीय योजना - अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करणारे पुस्तक हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Kaju Lagawad Prakriya Tantr Mantr | काजू लागवड प्रक्रिया तंत्र मंत्र

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like