Skip to product information
मात, काळपांढरं आणि मुक्ती... अगदी वेगवेगळ्या विषयावरच्या तीन दीर्घकथा
लग्नात फसवणूक झालेल्या एकाकी स्त्रीला प्रत्येक पावलावर संघर्ष अटळ ठरतो. मग ती भले पत्रकार का असेना. आव्हानात्मक परिस्थितीत झुंजणाऱ्या मीराची कहाणी म्हणजे 'मात'
पांढऱ्यावर काळ करण्याच्या पलीकडेही साहित्यविश्वात बरंच काही घडतं. साहित्यक्षेत्राच्या गर्भाची सोनोग्राफी म्हणता येईल अशी कथा 'काळपाढर'!
'मुक्ती'मधली कालिंदी कणखर आणि आशावादी आहे. वडिलांच्या मनमानीला तर ती झुगारतेच; शिवाय अचानक कोसळलेल्या संकटातही न खचता ती पुन्हा भरारी घेते..
Pickup available at HO
Usually ready in 24 hours