Skip to product information
Sale price
Rs. 540.00
Regular price
Rs. 600.00
Overview:
"कम्बुज : प्राचीन कंबोडिया" हे पुस्तक वाचकांना कंबोडियाच्या प्राचीन इतिहास, कला आणि संस्कृतीचा सर्वसमावेशक परिचय करून देते. ख्मेर स्मारकांविषयीची सविस्तर माहिती आणि त्याला पूरक छायाचित्रे या पुस्तकाचे महत्त्व वाढवतात.डॉ. ए. पी. जामखेडकर, माजी अध्यक्ष आय. सी. एच. आर., नवी दिल्ली. हे पुस्तक ८० हून अधिक प्राचीन ख्मेर स्मारकांचे सविस्तर वर्णन देऊन वाचकांना मंत्रमुग्ध करते. यात कंबोडियाच्या इतिहासातील प्री-अंकोर आणि अंकोर काळातील विविध कला आणि स्थापत्यशैलींचा समावेश आहे. १२ व्या शतकातील चिनी राजदूत च्यो दग्वान यांच्या नोंदींचा सारांश उल्लेखनीय आहे. प्राचीन कंबोडियातील जीवनाचे त्यांनी केलेले सविस्तर वर्णन इतके चित्तवेधक आहे की ते वाचकांना भूतकाळातील प्राचीन कम्बुजच्या भूमीत घेऊन जाण्यात यशस्वी होते.डॉ. अंबरीष खरेसंस्कृत तसेच दक्षिण अशिया संस्कृती तज्ञ.

Pickup currently not available