Skip to product information
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Author:
Sudhakar Rohkle | सुधाकर रोहकले
Pages:
152
Publisher:
Sakal Publications | सकाळ पब्लिकेशन्स
Language:
Marathi
Overview:
‘ कर्तव्याचा महामेरू ’ हे पुस्तक रोहकले कुटुंबाच्या जडणघडणीचा आटोपशीर आणि प्रेरक इतिहास आहे . ही प्रेरक गोष्ट याच कुटुंबातील प्रा . सुधाकर रोहकले या कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वाने शब्दबद्ध केली आहे . रोहकले कुटुंबाच्या संघर्षाचा आणि उत्कर्षाचा वेध या आत्मकथनात्मक लेखनातून चित्रमयी भाषेतून करण्यात आलेला आहे . रोहकले कुटुंब कशाप्रकारे उभं राहिलं , ते कुठल्या संघर्षातून गेलं याचा धावता आढावा लेखक सुधाकर रोहकले यांनी या पुस्तकातून अतिशय प्रभावीपणे मांडला आह े . ‘ मी ’ पासून ‘ आपणा ’ कडे नेणारा दगडूदादा या नीतिवंत आधारवडाचा आणि त्यांच्या पांच पारंब्यांचा जीवनप्रवास चित्तवेधक असून वाचकांना प्रेरणा देणारा आहे . हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available